Mahad Service Road Collapse: मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातला सर्व्हिस रोड खचला; जड वाहतूकीचा प्रवास बंद
मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातला सर्व्हिस रोड खचला. हा रस्ता खचला त्यामुळे जड वाहतूकीचा प्रवास बंद करण्यात आला आहे.
Mahad Service Road Collapse: मागील दोन दिवसांपासून कोकण विभागात मुसळधार पावसाचा थैमान माजला आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातला सर्व्हिस रोड खचला. हा रस्ता खचला त्यामुळे जड वाहतूकीचा प्रवास बंद करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील हा रस्ता पुणे, पंढरपुरसाठी जाणारा मुख्य रस्ता आहे. रस्ता संपुर्ण खचाला त्यामुळे एसटी सेवा तात्काळ बंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि काही ठिकाणी भुस्खलनामुळे दरड कोसळ्याची घटना घडत आहे. सुत्राच्या माहितीनुसार या रस्ताला पर्यायी रस्ता नसल्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय झाली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
TRAI Drive Test Report 2025: डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर, व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल; ट्रायचा ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर
Advertisement
Advertisement