महाविकास आघाडीचे सरकार गेलेज पाहिजे आणि त्यासाठी भाजप-शिवसेनेने युती करावी- केंद्रीय मंत्री रामदास आठवले

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याशी मी सहमत आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेलेच पाहिजे आणि त्यासाठी भाजप आणि शिवसेनेची युती हवी.

महाविकास आघाडीचे सरकार गेलेज पाहिजे आणि त्यासाठी भाजप-शिवसेनेने युती करावी- केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Ramdas Athawale (Photo Credit: ANI)

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याशी मी सहमत आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेलेच पाहिजे आणि त्यासाठी भाजप आणि शिवसेनेची युती हवी. या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र यावे असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुणे येथे म्हटले आहे.

Tweet:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 09:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).