पुण्यात विमाननगर भागात 10-12 गॅस सिलेंडर्स चे स्फोट झाले आहेत. Symbiosis College जवळील विमाननगर भागात यामुळे आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. सध्या त्यांच्याकडून कुलिंगचं काम सुरू असून जीवितहानीचं कुठलेही वृत्त नाही. स्फोट झालेल्या काही 100 गॅस सिलेंडर्स अवैधरित्या ठेवल्याचं समोर आलं आहे. स्फोटामुळे मोठा आवाज झाला त्यामुळे काही काळ आजुबाजूच्या परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. Fire At Candle Making Factory In Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड शहरातील तळवडे परिसरात मेणबत्ती बनवणाऱ्या कारखान्याला आग, 6 जणांचा मृत्यू .
पहा ट्वीट
Maharashtra | At least 10-12 LPG cylinders exploded near Symbiosis College in the Viman Nagar area of Pune city. Around 100 LPG gas cylinders were stored illegally in an under-instruction site. Out of 100 LPG cylinders, 10 cylinders exploded after a fire. 3 fire tenders are…
— ANI (@ANI) December 27, 2023
पहा व्हिडीओ
#WATCH | Maharashtra | At least 10-12 LPG cylinders exploded near Symbiosis College in the Viman Nagar area of Pune city. Around 100 LPG gas cylinders were stored illegally in an under-instruction site. Out of 100 LPG cylinders, 10 cylinders exploded after a fire. 3 fire tenders… pic.twitter.com/dPzcEznUSn
— ANI (@ANI) December 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)