Loudspeaker Row in Maharashtra: मनसे कडून पुण्यात कसबा पेठ परिसरातील Puneshswar Hanuman Temple मध्ये महाआरतीच्या पार्श्वभूमीवर पोलिस सुरक्षेत वाढ

मनसेने पुण्यात कसबा पेठ परिसरातील Puneshswar Hanuman Temple मध्ये आज महा आरतीचं आयोजन करण्यात आले आहे.

मशिदीवरील भोंगे उतरण्यावरून आक्रमक झालेल्या मनसेने पुण्यात कसबा पेठ परिसरातील Puneshswar Hanuman Temple मध्ये आज महा  आरतीचं आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आपली सुरक्षा वाढवली आहे. आज सकाळी 11 वाजता महाआरती होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement