Loudspeaker Row In Maharashtra: मौलवींकडून लाऊडस्पीकर वर अझान बंद करणार असल्याचं लेखी घ्या अन्यथा पोलिस स्थानकांसमोर हनुमान चालिसा लावू - पुणे मनसे
मौलवींकडून लाऊडस्पीकर वर अझान बंद करणार असल्याचं लेखी घ्या अन्यथा पोलिस स्थानकांबाहेर हनुमान चालिसा लावली जाईल असं मनसे पुणे कडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रभर हनुमान चालिसा विरूद्ध अझान असा वाद सुरू आहे. अनधिकृत लाऊडस्पीकर बंद करा यासाठी मनसे आक्रमक झाली आहे. दरम्यान पुण्यात मनसे कडून पोलिस आयुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये मौलवींकडून लाऊडस्पीकर वर अझान बंद करणार असल्याचं लेखी घ्या अन्यथा पोलिस स्थानकांबाहेर हनुमान चालिसा लावली जाईल असं सांगण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement