महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमपत्रिकेत उपसभापती आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्याने गोंधळ

आज आशा भोसले यांना जाहीर 2021 साली जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाईल.

(फोटो सौजन्य - फेसबुक )

'गेटवे ऑफ इंडिया' वर आज मेलेडी क्वीन आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमपत्रिकेत उपसभापती आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांचं नाव नसल्याने गोंधळ विरोधकांनी विधानपरिषदेमध्ये गदारोळ घातला.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement