Lok Sabha Election: लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर ग्रुपची मुंबईत बैठक
कॉंग्रेस पक्षाकडूनही आगामी लोकसभा निवडणूकांसाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
पावसाचे दिवस संपल्यानंतर राज्यात, देशात पुन्हा निवडणूकांची धामधूम सुरू होणार आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक राजकीय आघाड्या, युत्यांच्या नव्या समीकरणांची गणितं सुरू असताना आता लोकसभेच्या 48 जागांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. मुंबई मध्ये आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर ग्रुपची एक बैठकही झाली आहे. या बैठकीत नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे बडे नेते सहभागी झाले होते. पहा ट्वीट: Maharashtra Politics: 'शरद पवार सोबत आल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद' विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement