Lok Sabha Election 2024: जगातील सर्वात कमी उंचीची महिला Jyoti Amge ने बजावला नागपूर मध्ये मतदानाचा अधिकार!

Jyoti Amge च्या उंचीची नोंद गिनीज बुक ऑफ इंडियात आहे.

Jyoti Amge | Twitter

जगातील सर्वात कमी उंचीची महिला Jyoti Amge ने नागपूर मध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे. गिनीज बुक ऑफ इंडियात तिची नोंद आहे. तिची उंची 61.95 सेंटीमीटर आहे. ज्योती नागपूरची रहिवासी आहे.  आज लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात 5 ठिकाणी मतदान होत आहे. Lok Sabha Election Phase 1 Voting: लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान; PM Modi यांच्याकडून मतदानाचं आवाहन .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement