Lok Sabha Election 2024 Results: उद्या महायुती घेणार लोकसभा निकालांचा आढावा; Devendra Fadanvis यांनी बोलावली राज्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक
महायुतीने 40 च्या वर जागा निवडून येतील असे सांगितले होते, मात्र महाविकास आघाडीने त्यांना चांगलीच टक्कर दिली. 2019 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील युतीने 41 जागा जिंकल्या होत्या.
Lok Sabha Election 2024 Results: यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्रातील महायुतीसाठी अत्यंत निराशाजनक राहिले आहेत. महायुतीने 40 च्या वर जागा निवडून येतील असे सांगितले होते, मात्र महाविकास आघाडीने त्यांना चांगलीच टक्कर दिली. 2019 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील युतीने 41 जागा जिंकल्या होत्या. आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या लोकसभा निकालांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा केली जाणार आहे.
पहा पोस्ट-
Lok Sabha election results | Maharashtra Deputy CM Devendra Fadanvis has called a meeting of all state senior leaders to review Lok Sabha results tomorrow.
— ANI (@ANI) June 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 10:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

