Lok Sabha Election 2024 Phase 3 Voting: शरद पवार, रितेश देशमुख, प्रणिती शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क!

आज लोकसभा निवडणूकीमध्ये तिसर्‍या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यामध्ये लोकांनी मतदानात सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आले आहे.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Voting: शरद पवार, रितेश देशमुख, प्रणिती शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क!
लोकसभा निवडणूक । Twitter

महाराष्ट्रामध्ये आज 11 जागांवर लोकसभेसाठी मतदान होत आहे. यामध्ये बारामती, कोल्हापूर, सातारा, सोलापूर सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी मतदान होत आहे. देशमुख कुटुंब लातूरच्या बाभळगावामध्ये मतदान केले आहे. यावेळी अमित देशमुख, रितेश देशमुख, धीरज देशमुख सपत्निक मतदानासाठी लातूरला आले आहेत. तर सकाळीच प्रणिती शिंदेंनीही सोलापूरात मतदान केले. बारामती मध्ये शरद पवारांनीही मतदान केले आहे. Sharad Pawar Lok Sabha Voting 2024: शरद पवार पुन्हा बारामतीचे मतदार; यंदा मुंबई नव्हे तर माळेगाव मध्ये बजावणार मतदानाचा हक्क! 

शरद पवार यांचे बारामती मध्ये मतदान

लोकसभा मतदान  साठी रितेश देशमुख लातूरला 

प्रणीती देशमुख

अमित देशमुख

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 07, 2024 09:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).