Crowded Lohagad: आभाळातून पडणाऱ्या पावासात पर्यटकांच्या गर्दीने लोहगड तुडूंब, Watch Video
पाऊस म्हटलं की, लोकांना पर्यटनाची आस लागते. अनेक लोक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. हे पर्यटक उन, वारा, पाऊस याची कोणतीच फिकीर बाळगत नाहीत. लोहगडावर याचाच प्रत्य आला. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात लोहगडावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पाऊस म्हटलं की, लोकांना पर्यटनाची आस लागते. अनेक लोक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. हे पर्यटक उन, वारा, पाऊस याची कोणतीच फिकीर बाळगत नाहीत. लोहगडावर याचाच प्रत्य आला. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात लोहगडावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ लोगडावरचा असल्याचा दावा केला जातो आहे. लेटेस्टली मराठी मात्र या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दरम्यान, व्हिडिओत पाहायला मिळते की, मोठ्या संख्येने लोक गर्दी करुन उभे आहेत. वर पाऊसही मोठ्या प्रमाणावर कोसळताना दिसतो आहे. अशा स्थितीत चिंब झालेले पर्यटक एकमेकांना खेटून उभे आहेत. मुंगी शिरायलाही जागा नसणारे हे दृश्य विचार करायला भाग पाडते.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement