Mumbai Weather Forecast July 1: मुंबई शहर व उपनगरांमध्ये सौम्य ते मध्यम पावसाची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज (1 जुलै) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बीएमसीची माहिती खालील प्रमाणे
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज (1 जुलै) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने अशी माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. बीएमसीची माहिती खालील प्रमाणे.
भरती:
१७:१० वाजता ३.८५ मी
ओहोटी
२३:५० वाजता १.७४ मी
गेल्या २४ तासात सरासरी पाऊस :
शहर: २.८० मिमी
पूर्व उपनगरे ४.९० मिमी
पश्चिम उपनगरे: ८.०६ मिमी
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Advertisement
Advertisement