Leopard in Aurangabad: गोठ्यात शिरून बिबट्याने बकरीचा पाडला फडशा (Watch Video)
मागील काही दिवसांत मानवी वस्तीमध्ये बिबट्या घुसण्याच्या अनेक घटना समोर आल्य आहेत. काही ठिकाणी हेहल्ले जीवघेणे देखील ठरले आहेत.
बिबट्यांचा मानवी वस्तीमध्ये वावर वाढल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये एका गोठ्यात असाच बिबट्या शिरला असून त्याने बकरीचा फडशा पाडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गावकर्यांनी कॅमेर्यामध्ये कैद केली आहे. यानंतर गोठ्याबाहेर लोकं जमा झाल्याचेही पहायला मिळाले आहे. नक्की वाचा: Leopard in Goregaon Film City: गोरेगाव फिल्मसिटी मध्ये मराठी मालिकेच्या सेट वर बछड्यासह बिबट्या घुसला (Watch Video) .
पहा व्हीडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement