Leopard in Nashik: नाशिक मध्ये घरात आढळला बिबट्या (Watch Video)

नाशिक मध्ये एका घरात बिबट्या आढळला आहे. सध्या अनेक शहरांमध्ये बिबट्या मानवी वस्तीमध्ये आढळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Leopard in Nashik: नाशिक मध्ये घरात आढळला बिबट्या (Watch Video)
बिबट्या । PC: Twitter

नाशिक मध्ये एका घरात बिबट्या आढळला आहे. सध्या अनेक शहरांमध्ये बिबट्या मानवी वस्तीमध्ये आढळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बिबट्याला पाहून आजुबाजूच्या लोकांची घाबरगुंडी उडाली होती.  नाही भागामध्येही एका बिबट्याला जाळ्यात पकडून सोडण्यात आले आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2022 10:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).