Leoparad Attack: हडसपर येथे बिबट्याचा तरुणावर हल्ला, जखमीला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल
हडपसर,गोसाईवस्ती,सिरम कंपनीमागे पहाटे बिबट्याने सकाळी फिरायलाबाहेर पडलेल्या तरुणावर त्याने हल्ला केला.या तरुणाला डाव्याबाजूला पंजे लागले असून जवळच्या हॉस्पिटलमधे नेण्यात आले आहे.
हडपसर,गोसाईवस्ती,सिरम कंपनीमागे पहाटे बिबट्याने सकाळी फिरायलाबाहेर पडलेल्या तरुणावर त्याने हल्ला केला.या तरुणाला डाव्याबाजूला पंजे लागले असून जवळच्या हॉस्पिटलमधे नेण्यात आलंय.सध्या बिबट्या जवळपासच्या पडक्या घरात किंवा झुडपात आहे असे नागरिक सांगितल्यावर वनविभाग मदतीसाठी रवाना झाले आहे. तसेच बिबट्याचा शोध आता वनविभागाकडून घेतला जात आहे.
Tweet:
हडपसर,गोसाईवस्ती,सिरम कंपनीमागे पहाटे बिबट्याने सकाळी फिरायलाबाहेर पडलेल्या तरुणावर त्याने हल्ला केला.या तरुणाला डाव्याबाजूला पंजे लागले असून जवळच्या हॉस्पिटलमधे नेण्यात आलंय.सध्या बिबट्या जवळपासच्या पडक्या घरात किंवा झुडपात आहे असंनागरिक सांगितल्यावर वनविभाग मदतीसाठी रवाना pic.twitter.com/3hTNdlb8DB
— AIR News Pune (@airnews_pune) October 26, 2021
Pune | A team of Forest Department conducts search operation for a leopard that attacked a youth in the residential area of Hadapsar early morning today pic.twitter.com/VaCze8kYMB
— ANI (@ANI) October 26, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2021 09:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

