Nawab Mali: नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विधानपरिषद दोन वेळा स्थगित

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधी पक्षांचा विधान परिषदेत आज जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांच्या गदारोळामुळे ,कामकाज दोनदा तहकूब करावे लाहले. आपली मागणी लावून धरत विरोधकांनी सभात्याग केला.

Nawab Malik (Photo Credit - Twitter)

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधी पक्षांचा विधान परिषदेत आज जोरदार  गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांच्या गदारोळामुळे ,कामकाज दोनदा तहकूब करावे लाहले. आपली मागणी लावून धरत विरोधकांनी सभात्याग केला.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement