Laxman Jagtap Last Rites: लक्ष्मण जगताप यांच्यावर  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयं आज बंद

आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज वयाच्या 59 व्या वर्षी निधन झालं आहे.

Laxman Jagtap (Photo Credit - Facebook)

आमदार लक्ष्मण जगताप यांची कॅन्सर सोबतची लढाई आज संपली आहे. लक्ष्मण जगताप यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर आता  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी  निर्देश दिले आहे. आमदारकीच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला असला तरीही त्यांनी  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं महापौर पद भूषवलं होतं. त्यामुळे आज त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालयं  बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement