भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आज वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आदित्य ठाकरें यांच्याकडून लतादीदीं यांना श्रद्धांजली अर्पन केली आहे.
Tweet
One of the greatest Indians and most compassionate and loving souls, and the finest voice, @mangeshkarlata didi, departed for her heavenly abode this morning.
Suddenly the world of music is devoid of its most beautiful personification.
Om Shanti 🙏🏻
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)