Lata Mangeshkar Passes Away: शरद पवार ते नितीन गडकरी यांच्याकडून श्रद्धांजली

ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये लता मंगेशकर यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे.

Lata Mangeshkar (Photo Credits: Getty)

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आज वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. राजकारणी शरद पवार ते नितीन गडकरी यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शरद पवार

नितीन गडकरी

संजय राऊत

किशोरी पेडणेकर

रोहित पवार

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement