Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्यावर सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे पार्थिव रात्री साडेबारा वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Lata Mangeshkar (Photo Credit: Facebook)

मुंबई: दिग्गज गायिका लता मंगेशकर यांचे पार्थिव रात्री साडेबारा वाजता त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement