Lata Mangeshkar Last Rites: 'प्रभुकुंज' वर लता मंगेशकर यांना देण्यात आली लष्कराकडून सलामी'; Aaditya Thackeray यांनी शेअर केला फोटो

'प्रभुकुंज' वर लष्कराकडून 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे, बीएमसी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल उपस्थित होते.

लता मंगेशकर । PC: Aaditya Thackeray

शिवाजी पार्क वर लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यापूर्वी त्यांचं निवासस्थान असलेल्या 'प्रभुकुंज' वर लष्कराकडून 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ठेवण्यात आला. त्यानंतर  श्रद्धांजली अर्पण करून त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क कडे रवाना झाले आहे. यावेळी आदित्य ठाकरे, बीएमसी पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल उपस्थित होते.

आदित्य ठाकरे यांची पोस्ट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement