Lata Mangeshkar Funeral: लता दीदींचे पार्थिव ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मधून निवासस्थान प्रभुकुंज वर हलवले
भारतरत्न लता मंगेशकर यांचे पार्थिव ब्रीज कॅन्डी रुग्णालयातून त्यांच्या मुंबईतील घरी प्रभू कुंज येथे हलवण्यात आले आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे पार्थिव ब्रीज कॅन्डी रुग्णालयातून त्यांच्या मुंबईतील घरी प्रभू कुंज येथे हलवण्यात आले आहे. दुपारी 3-4 या वेळेत प्रभुकुंज वर ते अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. नंतर शिवाजी पार्क वर त्यांच्यावर 6.30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Kanpur Fire: कानपूरमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू
Mumbai ED Office Fire: मुंबईतील ईडी कार्यालयाला आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement