Landslide In Pokhari Ghat Pune: पुण्यात भीमाशंकर मध्ये पोखरी घाटात कोसळली दरड; ट्राफिक 'वन वे' सुरू
पुण्यात भीमाशंकर मध्ये पोखरी घाटात कोसळली दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे.
पुण्यात भीमाशंकर मध्ये पोखरी घाटात कोसळली दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळत आहे. घाट परिसरातही पावसाचा जोर असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान दरड कोसळल्याच्या भागात ट्राफिक 'वन वे' सुरू ठेवण्यात आले असून इतर रिस्टोरेशन काम सुरू आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement