Lalbaugcha Raja 2021: लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पाद्यपूजन सोहळा आज संपन्न; पहा फोटोज

लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवाला आजपासून पाद्य पूजनानंतर सुरुवात झालेली आहे.

लालबागचा राजा 2021 । PC: Instagram

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा  पाद्यपूजन सोहळा आज संपन्न झाला आहे. यंदा  10 सप्टेंबर 2021 ते रविवार 19 सप्टेंबर 2021 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by LalbaugchaRaja (@lalbaugcharaja)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement