Kurla Building Collapse: नाईक नगर भागातील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून 3 वर; बचावकार्य अजूनही सुरू

कुर्ला पश्चिम येथील नाईक नगर भागातील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून 3 वर पोहचला आहे.

कुर्ला पश्चिम येथील  नाईक नगर भागातील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून 3 वर पोहचला आहे. सध्या बचावकार्य अजूनही सुरूअसल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. दरम्यान सुभाष देसाईंनी दिलेल्या माहितीनुसार जखमींवर मोफत उपचार सुरू आहेत तर मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

पाहा एएनआय ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now