Mumbai Traffic Police: मुंबई वाहतूक पोलीस सहाय्यक फौजदार विलास गुरव यांचे कौतुक यांचे कौतुक

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर सहाय्यक फौजदार विलास गुरव यांचे कौतुक करण्यात आले आहे. गुरव यांनी काल (14 सप्टेंबर) वरळी नाका येथे अँब्युलन्सचा आवाज ऐकू येताच आपले कर्तव्य चोख बजावत मार्ग करून दिला. यामुळे अँब्युलन्सला रुग्णालयात वेळेवर पोहोचण्यास मदत झाली. त्यांच्या कामाला सलाम असे म्हणत ट्विटर हँडलवरुन कौतुक करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement