Konkan Railway च्या 8 स्पेशल ट्रेनच्या फेर्‍यांना मुदतवाढ; पहा कोणत्या ट्रेन्स नियमित धावणार?

सणासुदीत कोकणात जाणार्‍यांची संख्या पाहता आता कोकण रेल्वेने 8 स्पेशल ट्रेनची सर्विस कायम ठेवली आहे.

Railways | Representational Image | (Photo Credits: ANI)

Konkan Railway च्या 8 स्पेशल ट्रेनच्या फेर्‍यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता सणासुदीत कोकणात जाणार्‍यांना फायदा होणार आहे. कोविड संकटामुळे कोकण रेल्वे मार्गावर काही ठराविक ट्रेन चालवल्या जात आहेत. या ट्रेन पूर्ण आरक्षित असून कोविड नियमावलीचं पालन करूनच त्यामधून प्रवास करता येईल.

कोकण रेल्वे ट्वीट 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement