Konkan Holi Special Train 2023: कोकणवासीयांसाठी खुषखबर; होळीसाठी कोकण रेल्वेची स्पेशल ट्रेन

होळीनिम्मीत मुंबई आणि परिसरातून चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात जातात

Konkan Train

होळीनिमित्त (Holi) कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार असून या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने (Konkan Railway) दोन विशेष ट्रेन (Special Train) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. उधना जंक्शन ते मंगळूरु जंक्शन या दरम्यान एक ट्रेन धावणार असून दुसरी ट्रेन ही अहमदाबाद जंक्शन (Ahamdabad) ते करमळी (Karmali) दरम्यान धावणार आहे. या नव्या गाडीची घोषणा कोकण रेल्वेने केली आहे.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)