Konkan Flood: रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मदतीसाठी सात नौदल बचाव पथके मुंबईहून रवाना
रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात मदत तैनात करण्यासाठी सात नौदल बचाव पथके मुंबईहून रवाना झाली आहेत.
महाराष्ट्र शासन, वेस्टर्न नेव्हल कमांड, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीच्या आधारे मुंबईने राज्य प्रशासनास मदत पुरवण्यासाठी पूर बचाव दल आणि हेलिकॉप्टर्स बोलावले. रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात मदत तैनात करण्यासाठी सात नौदल बचाव पथके मुंबईहून रवाना झाली आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)