Thane Police: ठाणे जिल्ह्यातील कोनगाव पोलिसांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या महिलेचे प्राण

ठाणे जिल्ह्यातील कोनगाव पोलिसांनी एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. सदर महिला कोनगाव येथील दुर्गाडी ब्रिजमध्ये उडी मारुन आत्महत्या करण्यासाठी गेली होती. कोनगाव पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी वाचवले महिलेचे प्राण.

Kongaon police

ठाणे जिल्ह्यातील कोनगाव पोलिसांनी एका महिलेचे प्राण वाचवले आहेत. सदर महिला कोनगाव येथील दुर्गाडी ब्रिजमध्ये उडी मारुन आत्महत्या करण्यासाठी गेली होती. कोनगाव पोलिसांना याची माहिती मिळताच सपोनि शेणवी व बीट मार्शल 1  चे पोलीस अंमलदार यांनी सदर महिलेचा मोबाईल क्रमांकाच्या तात्रिक तपासावरुन तिचे ठिकाण शोधले आणि तिला कौशल्याने ताब्यात घेतले. तिची समजूत काढून तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement