Kolhapur Gram Panchayat Result 2022: हेरवाड मध्ये काँग्रेस स्वाभिमानी आघाडीचा विजय; रेखा जाधव सरपंच
कॉंग्रेस स्वाभिमानी आघाडीने कोल्हापूरातील हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व मिळवलं आहे. रेखा जाधव यांची थेट सरपंच पदी निवड झाली आहे.
कॉंग्रेस स्वाभिमानी आघाडीने कोल्हापूरातील हेरवाड ग्रामपंचायतीमध्ये वर्चस्व मिळवलं आहे. रेखा जाधव यांची थेट सरपंच पदी निवड झाली आहे. आज राज्यामध्ये 7000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचे निकाल लागणार आहेत. स्थानिक पातळीवर असलेल्या या निवडणूकांमध्ये अनेक दिग्गजांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)