Section 144 In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस कलम 144 लागू

या दोन दिवस पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

Police (Photo Credit: Twitter)

भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर येथे येण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मज्जाव केला आहे. मात्र, तरीही किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये बसून कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, जिल्ह्यात सोमवारी (20 सप्टेंबर) आणि मंगळवारी (21 सप्टेंबर) रोजी कलम 144 लागू करण्यात आले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement