Kolhapur CCTV Video: कोल्हापूर येथे रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारत रुग्णाची आत्महत्या (व्हिडिओ)

रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरुन खाली उडी मारल्याने एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाने आत्महत्या केली की हा घातपात आहे याबाबत माहिती अद्याप पुढे आली नाही. मात्र, रुग्ण इमारतीवरुन खाली पडतानाची घटना सीटीटीव्हीत कैद झाली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement