संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर केलेल्या INS Vikrant Cheating Case प्रकरणातील आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये निधी संकलनावरून आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप फेटाळले आहेत.
10 yrs after symbolic event of BJP #ShivSena's SaveVikrant campaign, #SanjayRaut starts 58Cr laundering bogus allegations with no document/proof to divert/stop us.We will not stop exposing scams of ThackeraySarkar! Will approach #MumbaiHighCourt next! @BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/0axOg8J9dF
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 12, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)