BJP Leader Kirit Somaiya यांनी घेतली BS Koshyari यांची भेट; बनावट एफआयआर रद्द करण्याची राज्यपालांकडे मागणी

BJP Leader Kirit Somaiya यांनी आज भाजपाच्या शिष्टमंडळासह BS Koshyari यांची भेट घेतली आहे.

BJP Leader Kirit Somaiya यांनी आज भाजपाच्या शिष्टमंडळासह BS Koshyari यांची भेट घेतली आहे. बनावट एफआयआर रद्द करण्याची राज्यपालांकडे मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी खार पोलिस ठाण्यात बनावट एफआयआर दाखल केल्याप्रकरणी राज्यपालांना माहिती दिली आहे. त्या पोलिस स्थानकाबाहेर शिवसैनिकांकडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचाही दावा केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)