BJP Leader Kirit Somaiya यांनी घेतली BS Koshyari यांची भेट; बनावट एफआयआर रद्द करण्याची राज्यपालांकडे मागणी
BJP Leader Kirit Somaiya यांनी आज भाजपाच्या शिष्टमंडळासह BS Koshyari यांची भेट घेतली आहे.
BJP Leader Kirit Somaiya यांनी आज भाजपाच्या शिष्टमंडळासह BS Koshyari यांची भेट घेतली आहे. बनावट एफआयआर रद्द करण्याची राज्यपालांकडे मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी खार पोलिस ठाण्यात बनावट एफआयआर दाखल केल्याप्रकरणी राज्यपालांना माहिती दिली आहे. त्या पोलिस स्थानकाबाहेर शिवसैनिकांकडून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचाही दावा केला आहे.
खार पोलीस ठाण्यात बनावट एफआयआर दाखल केल्याप्रकरणी सोमय्या यांची राज्यपालांना माहिती, बनावट एफआयआर रद्द करण्याची राज्यपालांकडे मागणी. @DDNewslive @DDNewsHindi @KiritSomaiya @mipravindarekar @BJP4Mumbai @maha_governor #KiritSomaiya pic.twitter.com/yN7BGtaTNz
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 27, 2022
माझा वर झालेल्या हल्ला व गुंडांना वाचविण्यासाठी झालेल्या बोगस एफ आय आर संबंधात चौकशी करण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोष्यारीजी नी भाजपचे प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार सुनील राणे आणि मला दिले pic.twitter.com/6vxdidnPKN
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2022 03:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

