Kerala Road Accident: सबरीमाला मंदिरात जाणार्या भाविकांच्या गाडीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
सबरीमाला मंदिरात जाणार्या भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची बाब समोर आली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी आहेत.
- Read in
- मराठी
सबरीमाला मंदिरात जाणार्या भाविकांच्या गाडीला अपघात झाल्याची बाब समोर आली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी आहेत. ही घटना केरळच्या इडुक्की भागातील आहे. केरळ-तमिळनाडू भागात इडुक्की च्या कुमिलि मध्ये बस वरील नियंत्रण सुटल्याने ती 40 फूट दरीत मध्ये कोसळली. नक्की वाचा: Jaykumar Gore Car Accident: भाजपा आमदार जयकुमार गोरे यांची कार दरीत कोसळून भीषण अपघात; प्रकृती स्थिर .
पहा ट्वीट
#केरल के #इडुक्की में, #सबरीमाला के तीर्थयात्रियों को ले जा रही बस की दुर्घटना में आठ लोगों के मारे जाने और दो के घायल होने की खबर है। यह दुर्घटना केरल-तमिलनाडु सीमा के नजदीक इडुक्की के कुमिलि में हुई, जब बस नियंत्रण खोकर 40 फीट गहरे गड्ढे में गिर गई।
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) December 24, 2022
Tamil Nadu | Eight devotees died after their car plunged into a 40-foot-deep pit at Kumuli mountain pass in Theni district pic.twitter.com/MWp2QXhySO
— ANI (@ANI) December 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 24, 2022 08:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

