प्रशासनाने क्वार्टर खाली करण्यास सांगितल्यानंतर केईएममधील परिचारिका आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी प्रशासनाचा निषेध सुरु केला आहे. या निषेधार्ह परिचारिकांनी एकत्र येऊन आंदोनही केले.
ट्विट
#WATCH: KEM nurses have staged a protest after they have been asked to vacant nurse quarters and shift to TB hospital where they have been allotted a place to stay.
reports @mswap611 #mumbai #mumbainews #KEM #Protest #Maharashtra #Hospital #Nurse pic.twitter.com/5EAStxAJ0Z
— Free Press Journal (@fpjindia) November 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)