श्रीनगर मध्ये Ganpatyar Temple मध्ये कश्मिरी पंडितांनी देखील जन्माष्टमीचा सण साजरा केला आहे. यामध्ये नागरिकांनी सहभाग घेत कृष्ण जन्मोत्सवानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली आहे. चिमुकले राधा-कृष्णाच्या वेशभूषेमध्येही सहभागी झाले होते.
J&K | Kashmiri Pandits celebrate Janmashtami at Ganpatyar temple in Srinagar pic.twitter.com/f4E2Q4HW4M
— ANI (@ANI) August 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)