Karnataka: बसमधील जागेसाठी महिलांमध्ये हाणामारी, Watch Video

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कर्नाटक सरकारच्य सार्वजनिक परिवहन बसमध्ये तुमकुर येथील घटनेचा आहे. व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांशी भांडणाताना दिसत आहेत. बसमध्ये इतरही अनेक प्रवासी आहेत. मात्र, कोणीही त्यांचे भांडण सोडवताना दिसत नाही. दोन्ही महिला एकमेकीच्या डोक्याचे केस खेचत भांडत आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल आहे. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कर्नाटक सरकारच्य सार्वजनिक परिवहन बसमध्ये तुमकुर येथील घटनेचा आहे. व्हिडिओमध्ये दोन महिला एकमेकांशी भांडणाताना दिसत आहेत. बसमध्ये इतरही अनेक प्रवासी आहेत. मात्र, कोणीही त्यांचे भांडण सोडवताना दिसत नाही. दोन्ही महिला एकमेकीच्या डोक्याचे केस खेचत भांडत आहेत. दोन्ही महिलांमध्ये बसमधील जागेवरुन भांडण झाल्याचे समजते.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement