Drug Peddler Arrest In Mumbai: मुंबई मध्ये 1.57 कोटीचे 5 किलो Hashish Drugs जप्त; Kandivali unit of Mumbai Anti Narcotics Cell ची मोठी कारवाई

अंधेरी भागातून ड्रग्सच्या या प्रकरणामध्ये एकाला अटक देखील झाली आहे.

Arrest | Twitter

Kandivali unit of Mumbai Anti Narcotics Cell कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी मुंबई मध्ये 1.57 कोटीचे 5 किलो Hashish Drugs जप्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनीही त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वर याची माहिती देताना मोठा "चरस" पुरवठादार पोलिसांच्या ताब्यात म्हणत त्याची माहिती दिली आहे. अंधेरी भागातून यामध्ये एकाला अटक देखील झाली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement