Justice Uday Umesh Lalit भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथबद्ध
पुढील 3 महिन्यांसाठी Justice Uday Umesh Lalit भारताचे सरन्यायाधीश असतील.
Justice Uday Umesh Lalit भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथबद्ध झाले आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली आहे. उदय लळीत हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. आज दिल्लीत त्यांच्या शपथविधी सोहळयाला त्यांच्या घरातील 3 पिढ्यांनी हजेरी लावली आहे. वकिली पेशा हा त्यांच्या घरातच आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Advertisement
Advertisement