CJ of Bombay HC: बॉम्बे हाय कोर्टाचे मुख्य न्यायधीश म्हणून Ramesh D Dhanuka शपथबद्ध; अवघ्या 4 दिवसांसाठी सांभाळणार जबाबदारी
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती रमेश धानुका यांचा शपथविधी आज राजभवनात पार पडला आहे. धानुका यांना 11 वर्षांचा न्यायदानाचा अनुभव आहे.
बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आज (28 मे) Ramesh D Dhanuka शपथबद्ध झाले आहेत. Maharashtra Governor Ramesh Bais यांनी न्यायमूर्ती धानुका यांना शपथ दिली आहे. केंद्राने शुक्रवारी न्यायमूर्ती धानुका यांच्यासह पाच उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. धानुका यांचा कार्यकाळ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून तीन दिवसांचा असेल. ते 30 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत, त्यांचा कार्यकाळ हा कदाचित सर्वात लहान असेल.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement