Mumbai Local Jumbo Block: मरीन लाइन्स आणि माहिम स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रविवारी 5 तासांचा जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वे ने सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी, मरीन लाइन्स आणि माहिम स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर, रविवारी पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Jumbo Block: मरीन लाइन्स आणि माहिम स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर रविवारी 5 तासांचा जम्बो ब्लॉक
Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Local Jumbo Block: पश्चिम रेल्वे ने सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी, मरीन लाइन्स आणि माहिम स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर, रविवार, 6 ऑगस्ट 2023 रोजी 10:35 ते 15:35 वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. (हेही वाचा - Pune Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! PMC ची पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी: 82.5 किलोमीटर रेल्वे नेटवर्कचा होणार विस्तार)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2023 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).