Sanjay Raut यांच्या पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये अजून 14 दिवसांची वाढ

पत्राचाळ जमीन गैरव्यहार प्रकरणी संजय राऊत मुंबईच्या आर्थर रोड जेल मध्ये आहेत. त्यांच्यावर ईडी ने कारवाई केली आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut | (PC - Facebook)

Sanjay Raut यांना पत्राचाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये अजून 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मागील दीड महिन्यांपासून संजय राऊत मुंबई मध्ये आर्थर रोड जेल मध्ये आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement