Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या याचिकेवर 13 मे रोजी कोर्टाचा निकाल

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 13 मे रोजी निकाल दिला जाणार आहे. देशमुख यांनी आपल्या याचिकेत जेजे रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात आपल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. या याचिकेवर ईडीने आक्षेप घेतला होता.

Anil Deshmukh | (Photo Credit : ANI/Twitter)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर 13 मे रोजी निकाल दिला जाणार आहे. देशमुख यांनी आपल्या याचिकेत जेजे रुग्णालयाऐवजी खासगी रुग्णालयात आपल्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्याची विनंती केली होती. या याचिकेवर ईडीने आक्षेप घेतला होता.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement