Mira Bhayandar मध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा मुंबई पोलिस सहआयुक्तांना मध्यरात्री कॉल; पोलिस यंत्रणा अलर्ट वर

Mira Bhayandar मध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा मुंबई पोलिस सहआयुक्तांना मध्यरात्री 2 वाजता कॉल आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mira Bhayandar मध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा मुंबई पोलिस सहआयुक्तांना मध्यरात्री कॉल; पोलिस यंत्रणा अलर्ट वर
Call | Pixabay.com

Mira Bhayandar मध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा मुंबई पोलिस सहआयुक्तांना मध्यरात्री 2 वाजता  कॉल आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.  पोलिस यंत्रणा अलर्ट वर असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. नक्की वाचा: Google Pune Office मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा खोटा कॉल; Hyderabad मधून एकाला अटक.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2023 12:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).