छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केले 'हे' ट्वीट
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केल्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत 'छत्रपतींनी स्वराज्य स्थापन करून बहुजन समाजातील लाखो मावळे तय्यार केले व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्यांच्या उरावर बसण्यासाठी' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
जितेंद्र आव्हाड ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)