Jio Services Down In Mumbai: मुंबईत जिओचे नेटवर्क डाऊन, नेटिझन्सने केल्या आनंददायक मीम्सस

जिओने आत्तापर्यंत झालेल्या या प्रकरणाची कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही आहे. नेटवर्क कमी झाल्याने मुंबईकरांनी जबरदस्त मीम्य शेअर केल्या आहे.

Reliance Jio (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई टेलिकॉम सर्कलमध्ये रिलायन्स जिओचे नेटवर्क डाऊन झाल्याचे माहिती मिळत आहे. अनेक लोकांनी सांगितले आहे की रिलायन्स जिओ नंबरवर आणि वरून कॉल कनेक्ट होत नाही आहेत. ट्विटरवरील अनेक जिओ वापरकर्त्यांनी सांगितले आहे की ते सध्या त्यांच्या जिओ नंबरसह कोणतेही सेल्युलर कॉल करू शकत नाहीत. दरम्यान, ज्यांच्याकडे जिओ नंबर नसतात ते देखील जिओ नंबर असलेल्यांना कॉल करू शकत नाही आहेत. जिओने आत्तापर्यंत झालेल्या या प्रकरणाची कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही आहे. नेटवर्क डाऊन झाल्याने मुंबईकरांनी जबरदस्त मीम्स शेअर केल्या आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement