Jejuri Somvati Amavasya 2023: सोन्याची जेजूरी सजली, जेजुरी गडावर सोमवती यात्रेचा उत्सव (Watch Video)

जेजूरी गडावर सोमवती यात्रेसाठी भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. यळकोट यळकोट जय मल्हार नामघोषत भाविक मग्न झाले आहेत.

Jejuri (Photo credit Twitter)

Jejuri Somvati Amavasya 2023: सोमवती अमावस्या या तिथीला जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा असते. हिंदू धर्मांच्या परंपरेनुसार जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा पाहायला आहे. या यात्रेत भविक मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. जेजूरी गडावर सोमवती यात्रेला विशेष महत्त्व दिले जाते. सकाळपासून भाविकांनी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. या क्षणाला  भंडारा उडवतं मोठ्या उत्साहाने खंडोबाचं नाव घेतात.यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणांनी भाविक मोठ्या आंनदाने हा क्षण साजरी करतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement